{
  "village_code": "272100100275940000",
  "village_name": "ओवळी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:17:51Z",
  "surveys": [
    "1/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.1/25 क्षेत्र 0.17.00 हे. आर.प्र.पो.ख. 0.06.00 आकार 0.31 रु.पै. च्या जमीनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 च्या कलम 43 अन्वये 32म प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासून 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सदर जमीन मिळकतीबाबत महाराष्ट्र शासन्, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन 2025/प्र.क्र.336/जमीन-01/ (ई-1379234) दि. 16 जुलै 2026 अन्वये महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने मा. तहसीलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण, भिवंडी यांचेकडील आदेश क्र. कुव कलम 43 एसआर-85/2026/5014 दि. 30/09/2026 अन्वये कलम 43 ची अट शिथिल केली असे. (नोंद- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन 2025/प्र.क्र. 336/जमीन-01/ (ई-1379234) दि.16 जुलै 2026 व तसेच मा. तहसीलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण, भिवंडी यांचेकडील आदेश क्र. कुव कलम 43/ एसआर-85/2026/5014 दि.30/09/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश हंबीरराव पाटोळे"
}
