{
  "village_code": "272100100275970000",
  "village_name": "राहनाळ",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-09-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:06Z",
  "surveys": [
    "95/15/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026\nलिहुन देणार:-\nइंदीरा पंडीत जोशी ,उमेश रतीलाल पाटील ,प्रभावती सुरेश माळी ,बेबी उर्फ स्वाती सदानंद चौधरी ,मुक्ता पंडीत म्हात्रे ,राज सुरेश माळी ,विकी सुरेश माळी ,शांतीबाई चिंधु माळी ,सुनिता तुळशीराम भोईर - - -रा. राहनाळ(खाता क्रमांक92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक95/15/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0360 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nतुषार पंडीत जोशी , (खाता क्रमांक :-2399)गट/सर्व्हे क्रमांक 95/15/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 345 दिनांक 14/01/2016 प्रमाणे रक्कम रुपये 136000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा .तहसिलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्र मशा /कक्ष १/टे ३ /हक्कनोंद १/का वि १९३४/२०२५/२३०२ दि १०/३/२०२६ अन्वये नोंद घेतली असे",
  "talathi": "मनिषा भीमराव बांगर"
}
