{
  "village_code": "272100100276010000",
  "village_name": "माणकोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:12:57Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविकसनकरारनामा लिहुन देणार -\n1)अरविंद परशुराम माळी 2)भानुदास नारायण पाटील सर्व्हे नंबर 49/1 क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.हे यांनी\nविकसनकरारनामा लिहुन घेणार -\nमॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री.बाबुसिंग राजगुरू यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता प्रफुल भोईर सर्व्हे नंबर सर्व्हे नंबर 49/1 क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निबंधक भिवंडी-1 दस्त क्र.1627/2020 दि.25/02/2020 प्रमाणे रक्कम रूपये 1792000/- घेतल्याने व अपत्रकावरून 7/12 च्या इतर हक्क सदरी विकसनकरारनामा लिहुन घेणार यांचा विकसन काराराचा बोजा दाखल केला.तसेच मा.तहसिलदार सो.भिवंडी जि.ठाणे यांचेकडील पत्र क्र.ंशा/कक्ष-1/टे.3/हक्कनोंद-1/कावि-1807/2026/5241 दि.13/10/2026 दिलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
