{
  "village_code": "272100100276010000",
  "village_name": "माणकोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1964,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:11:06Z",
  "surveys": [
    "45/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कु.व./टे.12/32म.प्र.क्र.LSP-५-३६६४/४०१७\nआदेश दिनांक : 31/07/2026\n32-म अन्वये मौजे.माणकोली ता.भिवंडी येथील बाजुस दाखल सं.नं.45/6 च्या जमिनीस श्री.अरुण परशुराम पाटील व इतर यांनी जमिन मालक यांचा इतर हक्कात असलेला बोजा र.रू.377/-(अक्षरी तीनशे सत्याहत्तर रूपये मात्र) हे व्याजासकट फेड केल्याने मा.तहसिलदार भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कु.व./टे.12/32म.प्र.क्र.LSP-५-३६६४/४०१७ दि.31/7/026 दिल्यावरून व दुय्यम निबंधक यांचेकडील विक्री प्रमाणपत्र सह दु.नि.भिवंडी 1 दस्त क्र.16797/26 दि.7/08/2026 अन्वये 7/12 च्या इतर हक्कात असलेला बोजा कमी करणेकामी नोंद घेतली असे.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
