{
  "village_code": "272100100276020000",
  "village_name": "वेहेळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:27Z",
  "surveys": [
    "39/3",
    "43/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री.दर्शन नरेश पंचमातिया यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 43/3अ,39/3 वरील खातेदार कै.नरेश पुरुषोत्तम पंचमतिया हे दिनांक 27/01/2021 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)दर्शन नरेश पंचमातिया नाते : मुलगा , वय :37\n2)सागर नरेश पंचमातिया नाते : मुलगा वय :34\n3)पोर्णीमा नरेश पंचमातिया नाते :विधवा पत्नी वय :70\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,मौजे.बोरीवली तर्फे सोनाळे यांचेकडील मंजुर फेरफआर क्र.1453 दिलेवरून मयताचे नाव कमी करुन वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
