{
  "village_code": "272100100276030000",
  "village_name": "सारंग",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T10:28:23Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026लिहुन देणार:-\n1)दिलीप किसन पाटील (मयत)तर्फे वारस छाया दिलीप पाटील ,केतन दिलीप पाटील अतुल दिलीप पाटील अनुष्का दिलीप पाटील तर्फे अज्ञान पालन कर्ता आई छाया दिलीप पाटील ,सुरेश किसन पाटील कृष्णा किसन पाटील यांचे तर्फे कुलअखत्यारपत्र धारक राजु किसन पाटील 2) किसन भगवान पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.राजु कीसन पाटील यांचे सर्व्हे क्रमांक33 खाता क्रमांक 120 क्षेत्र.3.5280 पो.ख.0.0180 हे.आऱ.चौ.मी.पैकी क्षेत्र 0.0400 हे.आऱ.चौ.मी. या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1)राजु किसन पाटील , (खाता क्रमांक :-901)सर्व्हे क्रमांक33 क्षेत्र 0.0400 हे.आऱ.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6518 दिनांक 16/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 604000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(तसेच मा.तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी ,भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे.3/हक्कनोंद-1/कावि-3195/2025/1841 दि.16/02/2025 अन्वये नोंद केली असे.तसेच मा.तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी ,भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे.3/हक्कनोंद-1/कावि-1399/2025/4459 दि.07/09/2026 अन्वये नोंद केली असे)",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
