{
  "village_code": "272100100276040000",
  "village_name": "सुरई",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:31:51Z",
  "surveys": [
    "2/31",
    "67/3",
    "68/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसर्वे नंबर 2/31,67/3 व 68/23 वरील अंजुर लोकमान्य ग्रुप वि.का.सेवा.सहकारी सोसायटी यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.100,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंजुर लोकमान्य ग्रुप वि.का.सेवा.सहकारी सोसायटी लि.यांचेकडील दि.09/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
