{
  "village_code": "272100100276050000",
  "village_name": "दिवे अजुंर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:48:21Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nमे.इंडियन कोपोरेशन तर्फे प्रोप्रायटर रुद्रप्रताप रामसुदर्शन त्रिपाठी रा. दिवे अजुंर(खाता क्रमांक881) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 35/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8967 हे.आर.चौ.मी पैकी बिल्डींग क्र. डी-3 मधील औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/ए, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट , औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/बी, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट,औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/सी, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट , औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/डी, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट असे एकूण क्षेत्र - 60,000.00 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र -5582.16 चौ.मी. बांधीव हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. दत्तात्रयपुष्पलता प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दत्तात्रय उत्तमराव कदम ,मे. दत्तात्रयपुष्पलता प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता प्रसाद बाळासाहेब झेंडे ,मे. दत्तात्रयपुष्पलता प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राकेश बी. कुंजीर - - -, (खाता क्रमांक :-1184)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 क्षेत्र- 5582.16 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7302/2021 दिनांक 31/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 13,50,00,000/- घेऊन खरेदी दिली.\nसदर दस्त हे 5 वर्ष कालावधी निघून गेला असल्याने सदर दस्ताची नोंद मा. तहसीलदार भिवंडी यांजकडील पत्र क्र./मशा/कक्ष-1/टे-3/ह. नोंद- 2/कावि-16952/2026/4881 दिनांक - 24/09/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली.",
  "talathi": "मंगेश किसन जाधव"
}
