{
  "village_code": "272100100276060000",
  "village_name": "अंजुर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9707,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:09:44Z",
  "surveys": [
    "13/3/ब",
    "14/1",
    "14/2",
    "15/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.महसूल/क.1/टे.10/सनद/एसआर-275/2023/15550\nआदेश दिनांक : 19/12/2023\nतहसीलदार सो., भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/क.1/टे.10/सनद/एसआर-275/2023/15550 दिनांक: 19/12/2023 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42/ब 42/क 42/ड मधील तरतुदीन्वये मौजे- अंजुर, ता.भिवंडी येथील 1. स.नं. 13/3/ब एकूण क्षेत्र 1000.00 चौ.मी. पैकी 900.00 चौ.मी. हि श्री. जगदीश जयराम पाटील व 1. स.नं. 14/1 एकूण क्षेत्र 3820.00 चौ.मी. पैकी 2930.00 चौ.मी. 2. स.नं. 14/2 एकूण क्षेत्र 4910.00 चौ.मी. पैकी 3850.00 चौ.मी. 3. स.नं. 15/1 एकूण क्षेत्र 3200.00 चौ.मी. पैकी 1740.00 चौ.मी. हि श्रीम. सिमा जगदीश पाटील यांचे नावे दाखल असून रुपांतरीत कर रक्कम 15240/- चलन क्र. GRN MH012287716-202324M व अकृषिक कर रक्कम रु. 27432/- चलन क्र. GRN MH012287874-202324M दिनांक: 13/12/2023 अन्वये शासन भरणा केल्याने आदेशातील अ.क्र. 1 ते 5 अटी व शर्तीस अधीन राहून 7/12 चे इतर हक्कात \"रहिवास अकृषिक प्रयोजनाकरीता\" अशी नोंद घेतली असे.\nजमिनीचा तपशील:\n1. स.नं. 13/3/ब एकूण क्षेत्र 1000.00 चौ.मी. पैकी 900.00 चौ.मी.\n2. स.नं. 14/1 एकूण क्षेत्र 3820.00 चौ.मी. पैकी 2930.00 चौ.मी.\n3. स.नं. 14/2 एकूण क्षेत्र 4910.00 चौ.मी. पैकी 3850.00 चौ.मी.\n4. स.नं. 15/1 एकूण क्षेत्र 3200.00 चौ.मी. पैकी 1740.00 चौ.मी.\nनोंद: मा. तहसीलदार सो., भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/क.1/टे.10/सनद/एसआर-275/2023/15550 दिनांक: 19/12/2023 अन्वये केली असे.",
  "talathi": "मंगेश किसन जाधव"
}
