{
  "village_code": "272100100276060000",
  "village_name": "अंजुर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:14:49Z",
  "surveys": [
    "122/8",
    "123/4",
    "39/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे अंजूर, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील सर्वे क्रमांक – 39/3, 122/8 व 123/4 संबंधित मिळकतींच्या 7/12 उताऱ्याच्या भोगवटादार सदरी दि. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक मर्या. मुंबई यांच्या नावाची नोंद भोगवटादार सदरी आहे. भोगवटादार सदरी असलेले बँकेचे नाव रद्द करण्याबाबत संबंधित बँकेकडून पत्र प्राप्त झाले होते. सदर मिळकतींसंदर्भात यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या फेरफार क्रमांक – 6721 अन्वये संबंधित बँकेचे कर्जबोजा रद्द करण्यात आलेला होता. मात्र सर्वे क्रमांक - 39/3, 122/8 व 123/4 मध्ये भोगवटादार सदरी राहिलेल्या बँकेच्या नावाची नोंद कमी करणेबाबत पत्र प्राप्त झालेवरून संबंधित सर्वे क्रमांकांच्या 7/12 उताऱ्याच्या भोगवटादार सदरी नोंदविण्यात आलेली संबंधित बँकेच्या नावाची नोंद कमी करून सर्वे क्रमांक – 39/3 मध्ये फेरफार क्रमांक – 3652 अन्वये – भोगवटादार सदरी मनीबाई सावळाराम डाकी व सर्वे क्रमांक – 122/8 व 123/4 मध्ये फेरफार क्रमांक – 4835 व 6690 अन्वये भोगवटादार सदरी 1. श्रीपत राजाराम म्हणेरा 2. कमलाबाई चंद्रकांत म्हात्रे 3. लडकुबाई राजाराम म्हणेरा यांची नावे दाखल करणेकामी फेरफार नोंद घेण्यात आली.\nनोंद: 1. मा. तहसीलदार सो., भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक :क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-52/2026 दिनांक: 30/03/2026 अन्वये केली.\n2. ठाणे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., ठाणे यांचेकडील दिनांक – 06/03/2026 रोजीचे पत्र प्राप्त झालेवरून नोंद केली.",
  "talathi": "मंगेश किसन जाधव"
}
