{
  "village_code": "272100100276070000",
  "village_name": "भरोडी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:07:07Z",
  "surveys": [
    "127/7",
    "137/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nश्री. दिलीप गोपाळ पाटील यांनी अर्ज दिला की खातेदार कै. पार्वती गंगाराम पाटील हे दिनांक 23/07/1985 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n*गोपाळ गंगाराम पाटील, नाते : मुलगा, मयत , मृत्यू दिनांक :02/09/2003\n* कै. कुसुम गोपाळ पाटील नाते :सुन, मयत , मृत्यू दिनांक :04/11/2013\n1) अशोक गोपाळ पाटील नाते : नातु , वय :51\n2) दिलीप गोपाळ पाटील, नाते : नातु , वय :54\n* कै. सुलोचना मोहन म्हात्रे, नाते : नात, मयत , मृत्यू दिनांक :20/08/2017\n3) ज्योत्स्ना बाळकृष्णा जाधव, नाते : पणती , वय :39\n4) पुजा विकास भोईर, नाते : पणती, वय :37\n5) वनमाला बंडू पाटील, नाते : पणती , वय :35\n6) केतन मोहन म्हात्रे, नाते : पणती , वय :33\n7) उमेश मोहन म्हात्रे, नाते : पणती , वय :31\n8) सुरेखा संतोष ठाकूर, नाते : नात , वय :46\n*मधु उर्फ मधुकर गंगाराम पाटील, नाते : मुलगा, मयत , मृत्यू दिनांक :28/02/2004\n9) द्वारका मधुकर पाटील, नाते : सुन , वय :60\n10) वनिता मधुकर पाटील, नाते : नात , वय :40\n11) सुनिता राजू पाटील, नाते : नात , वय :38\n12) दुर्गा मधुकर पाटील, नाते : नात , वय :36\n13) रविकांत मधुकर पाटील, नाते : नातु , वय :34\n14) विनोद मधुकर पाटील, नाते : नातु , वय :30\n15) बंडू गंगाराम पाटील, नाते : मुलगा , वय :82\nअर्ज, मृत्यूदाखला, जबाब, पंचनामा, पोलीस पाटील भरोडी यांजकडील दिनांक – 26/08/2026 चा वारस दाखला, मा. तहसीलदार भिवंडी यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक – 22521 दिनांक – 25/08/2026 व मौजे अंजुर येथील फेरफार क्रमांक - 3806, मौजे भरोडी येथील फेरफार क्रमंक - 1423 व 1440 प्राप्त झालेवरून मयताचे नाव कमी केले.",
  "talathi": "मंगेश किसन जाधव"
}
