{
  "village_code": "272100100276080200",
  "village_name": "पोगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:03:58Z",
  "surveys": [
    "90/4/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nभिवंडी ईन्फ्रा वेअरहाऊसिंग एल.एल.पी. तर्फे भागीदार दर्शन शरद चोरडिया यांचे तर्फे क.ज. देणार महेश रायशी मालदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/4/अ/1 खाता क्रमांक 1051 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे.लो.गोई लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मिहिर वैद्य (खाता क्रमांक :-1191)\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील 65 चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 22234/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन 65 चुक दुरुस्ती केली. दस्त क्रमांक 16090/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000000/- यावरुन खरेदी केली असे. दस्त क्रमांक 16090/2026 दिनांक 30/07/2026 या सुची क्रमांक 2 मध्ये विलेखाचा प्रकार अविभाज्य हिस्साची अंशता विक्री याऐवजी अविभाज्य हिस्साची पुर्ण विक्री असे समजावे हि सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
