{
  "village_code": "272100100276080200",
  "village_name": "पोगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:03:58Z",
  "surveys": [
    "27/5",
    "28/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nश्रीपत नथू पाटील च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे (खाता क्रमांक1) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0554 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहिराबाई श्रीपत पाटील च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे (खाता क्रमांक130) गट/सर्व्हे क्रमांक 27/5, बिगरशेती क्षेत्र 31.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 31.9000 आर.चौ.मी हे त्यांनी\n(मान्यता देणार :- मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे)\nलिहुन घेणार :\nपोगाव सॅफायर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता दीप दिलीप दवे , (खाता क्रमांक :-1180) गट/सर्व्हे क्रमांक 28/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0554 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी\nपोगाव सॅफायर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता दीप दिलीप दवे , (खाता क्रमांक :-1180) गट/सर्व्हे क्रमांक 27/5 बिगरशेती क्षेत्र 31.9000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13186 दिनांक 11/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 46408500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
