{
  "village_code": "272100100276080400",
  "village_name": "चाविंद्रे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:38:18Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे चाविंद्रे येथील स.नं.158 (जुना स.नं.54/1+54/2+57/1+57/2+124/3) या जमीन मिळकतीवरील खातेदार नरेंद्रकुमार प्रतापसिंग झोटा, विमला नरेंद्रकुमार झोटा, नितिन नरेंद्रकुमार झोटा व दिपक नरेंद्रकुमार झोटा यांचेकडून शमसुदुहा मसुमली अंसारी यांनी क्षेत्र 160.90 चौ.मी. हे खरेदी केल्याने त्याबाबत गावी फेरफार क्र.1646 ने नोंद घेण्यात आली होती. सदर फेरफार नोंद मंजूर असुन 7/12 सदरी सदर फेरफार चा अंमल झालेला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार दुरुस्ती करणेकामी मा.तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-980/2025/2851 दि.20/03/2026 अन्वये मंजूर फेरफार क्र.1646 प्रमाणे 7/12 सदरी नोंद केली.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
