{
  "village_code": "272100100276080700",
  "village_name": "कामतघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 8084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:22:48Z",
  "surveys": [
    "221/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 09/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहुन घेणार : मे.शुभ डेव्हलपर्स तर्फे भागीदार शुभम किशोर चौधरी व कुणाल बजरंग केसरे रा, जुनी ताडाली, भिवंडी\nलिहुन देणार : आगादास राजाराम गाजुल, राजेश राजाराम गाजुल, लक्ष्मीराज राजाराम गाजुल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6541/2026 दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6900000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/8 क्षेत्र 4.8710 आर.चौ.मी. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत मे.शुभ डेव्हलपर्स तर्फे भागीदार शुभम किशोर चौधरी व कुणाल बजरंग केसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 07/05/2026 रौजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
