{
  "village_code": "272100100276080700",
  "village_name": "कामतघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 8107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:25:13Z",
  "surveys": [
    "161/5/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nमे. क्रीस्कान इंफ्रा व्हेनचर एलपीजी तर्फे भागीदार मनोज लालवाणी किरोरीमल कुंदवानी रा. कामतघर(खाता क्रमांक12913) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 161/5/9, बिगरशेती क्षेत्र 13.8930 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 13.8930 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकनक रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड ,तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता अमित प्रेमचंद गलैया (सेक्रेटरी) ,\nकनक रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता श्रीधर वीरास्वामी संभरी (ट्रेझरर) ,\nकनक रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता संगीता हरेंद्र सिंह (चेअरमन),\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : पियुष हर्पलानी (खाता क्रमांक :-13997)गट/सर्व्हे क्रमांक 161/5/9 बिगरशेती क्षेत्र 13.8930 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12634 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
