{
  "village_code": "272100100276080800",
  "village_name": "टेमघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7294,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:42:06Z",
  "surveys": [
    "136/1",
    "136/2",
    "136/9/ब",
    "138/1/अ/2",
    "138/1/क",
    "138/1/ब/1",
    "138/1/ब/2",
    "138/2",
    "138/3",
    "151/1/ड",
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nमौजे टेमघर ता. भिवंडी येथील स.नं.136/1 क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी., सं.नं.136/2 क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी., स.नं.136/9/ब क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/अ/2 क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी., स.नं. 138/1/क क्षेत्र 8.0000 आर.चौ.मी., स.नं. 138/1/ब/1 क्षेत्र 33.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/ब/2 क्षेत्र 14.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/2 क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/3 क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी., सं.नं.151/1/ड क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी. व सं.नं.153 क्षेत्र 33.8800 आर.चौ.मी. या मिळकती मे. अरीहंत इंटरप्रायजेस तर्फे भागीदार डी.एस. मावरी व पारस कुमार जैन यांचे नावे दाखल आहे. सदर मिळकतीवर भागीदारी संस्था दि. 24/12/2019 रोजी नोंदणी क्र. MU00001554 कडे नोंदणी करण्यात आलेली असुन सदरचे भागीदारांपैकी 1) पारसकुमार केसुलाल जैन यांनी राजीनामा (निवृत्ती) दिल्याने व सादर केलेल्या फॉर्म नं. E (See rule 4) नुसार मौजे टेमघर ता. भिवंडी येथील स.नं. सं.नं.136/2 क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी., स.नं.136/9/ब क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/अ/2 क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी., स.नं. 138/1/क क्षेत्र 8.0000 आर.चौ.मी., स.नं. 138/1/ब/1 क्षेत्र 33.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/ब/2 क्षेत्र 14.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/2 क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/3 क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी., सं.नं.151/1/ड क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी. व सं.नं.153 क्षेत्र 33.8800 आर.चौ.मी. या गांव नमुना 7/12 सदरी मे. अरीहंत इंटरप्रायजेस तर्फे पार्टनर पारसकुमार केसुलाल जैन यांचे नांव कमी करून मे. अरीहंत इंटरप्रायजेस अशी नोंद दाखल करणे कामी मा. तहसीलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-3/कावि-701/2026/4201 दि. 21/08/2026 रोजी प्राप्त झाल्याने सदरची नोंद घेतली असे.",
  "talathi": "नेहा आरिफ शेख"
}
