{
  "village_code": "272100100276080800",
  "village_name": "टेमघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:42:06Z",
  "surveys": [
    "159/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड तर्फे काशिनाथ विश्वनाथ दुबे\nलिहुन देणार : आरूणा संतोष फुलोरे , संदेश संतोष फुलोरे रा. टेमघर गट नंबर/ सर्वे नंबर 159/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11435/2025 दिनांक 21/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 162.67 चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरूणा संतोष फुलोरे ,संदेश संतोष फुलोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा आरिफ शेख"
}
