{
  "village_code": "272100100276080800",
  "village_name": "टेमघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:42:06Z",
  "surveys": [
    "159/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई\nलिहून घेणार : आरूणा संतोष फुलोरे , संदेश संतोष फुलोरे, जितेंद्र बळीराम फुलोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 159/1 तपशिल : संतोष बळीराम फुलोरे यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचेकडुन रक्कम रूपये 2125000/-कर्ज घेऊन जमिन तारण दिली. - 5398\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचेकडील दिनांक 25/08/2025 पत्र व सह.दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील रिकन्वहेन्स दस्त क्र.2456/2026 दिनांक 05/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा आरिफ शेख"
}
