{
  "village_code": "272100100276080800",
  "village_name": "टेमघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:28:01Z",
  "surveys": [
    "133/ब/प्लॉट/नंबर/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:-\nसंजयकुमार जवाहरलाल गुप्ता ,अजयकुमार जवाहरलाल गुप्ता तर्फे कु.मु. म्हणून इन्फिनि डेव्हलपर्स तर्फे भागीदार कपिल पुंजालाल पटेल तर्फे कबुली जबाब देणार देवेंद्र दिलीप काठवले (खाता क्रमांक763) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 133/ब/प्लॉट/नंबर/क, बिगरशेती क्षेत्र 45.3528 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.9819 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका तर्फे प्रशांत पंडित पाटील (खाता क्रमांक :-84) गट/सर्व्हे क्रमांक 133/ब/प्लॉट/नंबर/क बिगरशेती क्षेत्र 4.9819 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील 59-हस्तांतरण दस्त क्रमांक 5007/2026 दिनांक 09/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन हस्तांतरणने दिले.\nसबब भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकाचे विकास आराखडा 18 मी. रूंद विकास योजना रस्त्याने बाधित होणारे 498.19 चौ.मी. क्षेत्र चे हस्तांतरण पत्र नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नेहा आरिफ शेख"
}
