{
  "village_code": "272100100276080900",
  "village_name": "भादवड",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:08:06Z",
  "surveys": [
    "16/1",
    "16/2",
    "16/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : ईसीएल फायनान्स लिमिटेड\nलिहून घेणार : निलीमा आल्हाद काशीकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 16/1 तपशिल : प्रमाणे निलीमा आल्हाद काशीकर यानी ईसीएल फायनान्स लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 102360000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1823\nसर्व्हे क्रमांक : 16/2 तपशिल : प्रमाणे निलीमा आल्हाद काशीकर यानी ईसीएल फायनान्स लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 102360000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1823\nसर्व्हे क्रमांक : 16/4 तपशिल : प्रमाणे निलीमा आल्हाद काशीकर यानी ईसीएल फायनान्स लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 102360000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1823\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ईसीएल फायनान्स लिमिटेड यांचेकडील दिनांक 01/09/2026 चे पत्र व सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.980/2026 दिनांक 21/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा आरिफ शेख"
}
