{
  "village_code": "272100100276081000",
  "village_name": "नारपोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:53:54Z",
  "surveys": [
    "142/1/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्पना राजेश कोटेचा ,गीता हेमंत कोटेचा (खाता क्रमांक 208) यांचे गट/ सर्व्हे क्रमांक 142/1/4, बिगरशेती क्षेत्र 5.6438 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6438 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. संजय अशोक श्रीवास्तव च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.नागराज रविंद्र महेशुनी,\nमे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. संदीप अशोक श्रीवास्त,\nमे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. तेजस ललित समाणी,\nमे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री द्यालाल हर‍िदास समाणी.\n(खाता क्रमांक :-4002)गट/सर्व्हे क्रमांक 142/1/4 बिगरशेती क्षेत्र 5.6438 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11287 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
