{
  "village_code": "272100100276081000",
  "village_name": "नारपोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6073,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:53:54Z",
  "surveys": [
    "18/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी\nआदेश क्रमांक : LS-3116\nआदेश दिनांक : 10/07/2026\nमौजे नारपोली ता भिवंडी येथील स.नं. 18/2/ब क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी व पोटखराबा क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. या मिळकती बाबत जमिन मालक त्रिंबक सखाराम नागले यांच्या मालकीच्या कुळ नंदा कमळाकर व इतर हे मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 यांचे कलम 32 के यांच्या उपबंधान्वये कुळ नंदा कमळाकर व इतर यांस जमिनीची किंमत रक्कम रूपये 81.25/-( अक्षरी एक्याऐंशी रूपये पंचवीस पैसे मात्र ) यांस अनामत ठेवण्याबद्दल फर्मावण्यात आले होते. व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम व्याजासकट अनामत ठेवली आहे. सदर रक्कम नंदा कमळाकर व इतर यांनी व्याजासकट पुर्ण फेट केल्याने मा. तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचे कडील आदेश क्र.LS-3116 दि. 10/07/2026 अन्वये व दुय्यम निंबधक भिवंडी यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्र.11252/2026 दि. 12/09/2026 प्रमाणे 7/12 चे इतर हक्कात असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
