{
  "village_code": "272100100276081000",
  "village_name": "नारपोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:05:24Z",
  "surveys": [
    "202/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nकिशोर मोहनलाल शहा (खाता क्रमांक 2951) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 202/9,( जुना स.नं. 36/6, 31/1, 2,3,4, 32/5, 9/पै ) बिगरशेती क्षेत्र 5.8075 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1500 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरमणिकलाल प्रेमचंद सुमारिया , (खाता क्रमांक :-4012)गट/सर्व्हे क्रमांक 202/9 ,( जुना स.नं. 36/6, 31/1, 2,3,4, 32/5, 9/पै ) बिगरशेती क्षेत्र 2.1500 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 588/2095 दिनांक 09/02/1995 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदरची नोंद मा. तहसीलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद/कावि-946/2026/5566 दि. 14/10/2026 अन्वये केली असे.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
