{
  "village_code": "272100100276081100",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11106,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:42Z",
  "surveys": [
    "24/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : टाटा कॉपीटल लिमीटेड तर्फे राहूल रामजनम राम\nगहाणखत लिहुन देणार : शमीम अजीज अहमद शेख ,शमीम अह. अजीज अह. शेख रा. नागांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्रमांक 12288-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/7 क्षेत्र 0.0733 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शमीम अजीज अहमद शेख ,शमीम अह. अजीज अह. शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
