{
  "village_code": "272100100276081100",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:42Z",
  "surveys": [
    "57/2/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे नागाव येथील स.नं.57/2/14 पैकी क्षेत्र 2.6045 आर.चौ.मी. हे खरेदीने खातेदार 1) फरहान अहमद हयात अंसारी व 2)रिजवान अहमद अब्दुल अल्लाम शेख यांनी खरेदी दस्त क्र.1417/2026 दिनांक 29/01/2026 अन्वये खरेदी केल्याने गावी फेरफार क्र.10782 ने नोंद घेण्यात आली होती. परंतु सदर नोंद घेताना नजर चुकीने फरहान अहमद हयात अंसारी ऐवजी फरहान अहमद अंसारी अशी नोंद झाल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीन्वये दुरुस्ती करणेकामी मा.तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-811/2026/3697 दि.09/06/2026 अन्वये फरहान अहमद अंसारी ऐवजी फरहान अहमद हयात अंसारी अशी दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
