{
  "village_code": "272100100276081100",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:42Z",
  "surveys": [
    "52/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून घेणार :बॉम्बे मर्कंटाईल को.ऑप. बँक लि.तर्फे सज्जाद हुसैन शाखा भिवंडी, कोटरगेट, भिवंडी\nलिहून देणार : मे. अन्सारी सिंथेटीक्स प्रा.लि. तर्फे सलमान फरीद आहमद अन्सारी तर्फे कु.मु. पत्र धारक 1 खुर्शीद आलम फरीद अहमद अऩ्सारी व खालिद फरीद अहमद अन्सारी यांनी दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्रमांक 409/2020 दिनांक 20/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/2/3 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन बॉम्बे मर्कंटाईल को.ऑप. बँक लि. तर्फे सज्जाद हुसैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 57/BHW/280 दि. 08/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
