{
  "village_code": "272100100276081100",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11138,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:42Z",
  "surveys": [
    "65/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : बीडी/आरटीएस (नागाव)/अपिल नं.202/2024\nआदेश दिनांक : 08/12/2025\nआदेशाने बाजूस दाखल स.नं.65/40 बिनशेती एकूण क्षेत्र 6.27.40 आर.चौ.मी. या जमीन मिळकतीवरील खातेदार मकबुल अ. हबीबुल्ला हे मृत्यू पावल्याने नोटरीकृत मृत्युपत्र क्र.211/18 दि.23/01/2008 अन्वये मोहम्मद अनफल मोहम्मद आरिफ अन्सारी यांची फेरफार क्र.9949 ने नोंद दाखल करण्यात आली होती. सदर फेरफार क्र.9949 ही नोंद मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/वि.ग्र.प्र./एसआर-00734/2023/15122 दि.27/12/2023 अन्वये मंजूर करण्यात आली होती. तरी मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील उपरोक्त नमूद आदेश व फेरफार क्र.9949 ही नोंद मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी, विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/आरटीएस (नागाव)/अपिल नं.202/2024 दि.08/12/2025 अन्वये रद्द करण्यात आल्याने 7/12 सदरी फेरफार क्र.9949 ने दाखल झालेली मोहम्मद अनफल मोहम्मद आरिफ अन्सारी यांची नोंद व त्यानंतर दाखल झालेली तौफिक असलम सय्यद यांचे नावाची नोंद कमी करून मूळ खातेदार मकबुल अ. हबीबुल्ला यांचे नावाची नोंद दाखल केली असे.\n(नोंद : मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी, विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/आरटीएस (नागाव)/अपिल नं.202/2024 दि.08/12/2025 व मा.तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-202/2026/4079 दि.10/08/2026 ने नोंद करण्यात आली असे.)",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
