{
  "village_code": "272100100276081100",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11139,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:42Z",
  "surveys": [
    "25/3/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं.25/3 पै. (संगणकीकृत सं.नं.25/3/15) च्या जमिनीचे खातेदार मोहम्मद हारून उस्मान गनी अन्सारी यांची फेरफार क्र.4153 ने नोंद झाली असुन हस्तलिखित 7/12 सदरी तशी नोंद झाली आहे. परंतु संगणकीकृत 7/12 सदरी मोहंमद हसन उस्मान गनी अन्सारी अशी चुकीची नोंद झाल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार मा.तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-1190/2025/2109 दिनांक 18/03/2026 अन्वये संगणकीकृत 7/12 सदरी मोहंमद हसन उस्मान गनी अन्सारी ऐवजी मोहम्मद हारुन उस्मान गनी अन्सारी अशी दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
