{
  "village_code": "272100100276081100",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:33:39Z",
  "surveys": [
    "23/2/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nअनिस अहेमंद मोहमंद याहया च्या तर्फे दस्तादेवज प्रवेशासाठी कु.मु. मंजुरअहमद अब्दुल्ला शेख (खाता क्रमांक 2227) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 23/2/12, बिगरशेती क्षेत्र 4.8244 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4864 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअब्दुल कय्युम अब्दुल्ला शेख , (खाता क्रमांक :-8881)गट/सर्व्हे क्रमांक 23/2/12 बिगरशेती क्षेत्र 1.4864 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12876/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निकिता जनार्दन देशमुख"
}
