{
  "village_code": "272100100276081600",
  "village_name": "देवळी तर्फे राहुर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:49:39Z",
  "surveys": [
    "57",
    "59/2/क",
    "59/2/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : पडघे ग्रुप वि.का.सेवा सहकारी संस्था पडघा\nलिहुन घेणार : दिनेश आंबो जरे व इतर यांनी\nसर्व्हे क्रमांक 57 वर फेरफार क्रमांक 552 पडघा सो.सा.चा र.रु.4500/- चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 59/2/क वर फेरफार क्रमांक 658 पडघे ग्रु.वि.का.से.स.सो. र.रू.30000/-चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 59/2/क वर फेरफार क्रमांक 1115 पडघा स.से.सो.चा.रू 50000/- चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 59/2/ड वर फेरफार क्रमांक 1515 ने घेतलेला बोजा दिनांक 28/05/2021 रोजी पडघे ग्रुप वि.का.सेवा चा जनार्दन आंबो जरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 59/2/ड वर फेरफार क्रमांक 1516 ने घेतलेला बोजा दिनांक 28/05/2021 रोजी पडघे ग्रुप वि.का.सेवा चा दिनेश आंबो जरे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्रमांक ९८/७ दिनांक २९/०४/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय किसन लोहकरे"
}
