{
  "village_code": "272100104212300000",
  "village_name": "काटई",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3159,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:57Z",
  "surveys": [
    "13/4/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता प्रदीप के. फुलजेले\nगहाणखत लिहुन देणार : सथाम्मा मलैय्या पासनुरी रा. काटई यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 21009-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1391000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/4/अ क्षेत्र 1.6722 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सथाम्मा मलैय्या पासनुरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1391000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसोमनरसय्या मल्लय्या पसुनुरी (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार- वनीता सोमनरसय्या पसुनुरी (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार - प्रभाकर मल्लय्या पसुनुरी (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार - अक्षिता प्रभाकर पसुनुरी (खाता क्रमांक :- 973) ,",
  "talathi": "दिप्ती परशुराम जाधव"
}
