{
  "village_code": "272100104212300000",
  "village_name": "काटई",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3162,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:57Z",
  "surveys": [
    "113/8",
    "118",
    "22/1",
    "37/5",
    "4/2",
    "4/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कांताबाई अशोक जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कांताबाई अशोक जाधव ऐवजी कांताबाई अशोक जाधव उर्फ कांताबाई संतोष गुप्ता असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भिवंडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-२/कावि-766/2026 /4131 दि. 04/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन डिसेंबर ४-१०,2025 मधील नोंदणी क्र.- (M-25329797) अन्वये कांताबाई अशोक जाधव ऐवजी कांताबाई अशोक जाधव उर्फ कांताबाई संतोष गुप्ता असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .\n(नोंद वर्दि अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, .तहसीलदार भिवंडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-२/कावि-766/2026 /4131 दि. 04/08/2026 व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन डिसेंबर ४-१०,2025 मधील नोंदणी क्र.- (M-25329797) अन्वये केली असे.)",
  "talathi": "दिप्ती परशुराम जाधव"
}
