{
  "village_code": "272100104212300000",
  "village_name": "काटई",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:57Z",
  "surveys": [
    "3/2/1/4/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:-\nदेवराज कृष्णा पाटील यांचे कु.मु. म्हणुन कैलास देवराज पाटील (खाता क्रमांक68) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/2 , 3/1, 4/6 (संगणकीय गट/सर्व्हे क्रमांक3/2/1/4/6), बिगरशेती क्षेत्र 19.7543 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.1282 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमोहम्मद अन्वर मोहम्मद मारुफ , (खाता क्रमांक :-1874) गट/सर्व्हे क्रमांक 3/2 , 3/1, 4/6 (संगणकीय गट/सर्व्हे क्रमांक3/2/1/4/6,) बिगरशेती क्षेत्र 3.1282 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4756 दिनांक 13/06/2012 प्रमाणे रक्कम रुपये 276000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4756 दिनांक 13/06/2012 व सुची क्रमांक २ तसेच मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-१/टे-3/ह.नोंद-2/कावि-874/2025/4350 दिनांक 10/03/2026 अन्वये केली असे.)",
  "talathi": "दिप्ती परशुराम जाधव"
}
