{
  "village_code": "272100104212400000",
  "village_name": "कारिवली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:23:24Z",
  "surveys": [
    "67/8/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल मौजे कारिवली येथील स.नं.६७/८/क (६७/८पै) क्षेत्र २५.९०.०० आर.चौ.मी.चौ. सें.मी. ही मिळकत गाव नमुना ७/१२ चे भोगवटादार सदरी सुरेश मारुती पाटील व इतर यांचे नावे सामाईक खातेदार म्हणुन दाखल आहे. मौजे कारिवली येथील स.नं.६७/८/क (६७/८पै) या मिळकतीचा हस्तलिखीत गाव नमुना ७/१२ पाहता, भोगवटादार सदरी इरफार नबी सरवरखान, मोहमंदहासीन मो. अब्बास अन्सारी क्षेत्र ०.१६.५१ फेरफार क्र.१५८७ व १) अब्दुल खलीफ मगबुल शेख १/३ हिस्सा, मोहमंद मुबीन अ.रहिमान शेख १/३ हिस्सा, ३) मोहमंद इस्माईल शेख बेली व मोहमंद इसराईल शेख बेलु १/३ हिस्सा एकुणक्षेत्र १००० चौ. वार याप्रमाणे नोंद फेरफार क्र.१८८३ नुसार दाखल झालेली असल्याचे दिसून येत आहे. फेरफार क्र.१५८७ पाहता सदरची फेरफार नोंद ही स.नं.६७/८ पेक्षेत्र ३००० चौ. वार. या मिळकतीबाबत झालेली असून इरफान नबी सरवर खान, मोहंमद हासीम मो. अब्बास व अन्सार अहमद समशाद अहंमद अन्सारी यांनी अनंत दत्तात्रेय पाटील,सुरेश मारुती पाटील यांचेपासून खरेदी केलेली असल्याचे दिसून येत आहे. सदर मंजूर फेरफार क्र.१५८७ व १८८३ नुसार हस्तलिखीत गाव नमुना ७/१२ सदरी अंमल झालेला आहे. मात्र संगणीकृत गाव नमुना ७/१२ सदरी सदर फेरफार नोंदीचा अंमल झालेला असल्याचे दिसून येत नाही.तरी प्रकरणी मौजे कारिवली येथील स.नं.६७/८/क (६७/८पै) या गाव नमुना ७/१२ सदरी मंजूर फेरफार क्र.१५८७ व १८८३ चा नोंदीचा अंमल देणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ( नियम १९७१ मधील तरतूदीनुसार सर्व हितसंबंधीतांना वर्दी नोटीस देवून कार्यवाही करणेत यावी.\nमा.तहसीलदार सो भिवंडी यांचे कडील पत्र क्र.महसुल/क-१/टे-3/हक्कानोंद-1/कावि-781/2026/4946 दि.20/08/2026 रोजीचे पत्रा नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "प्रभाकर शिवराम चौधरी"
}
