{
  "village_code": "272100104212400000",
  "village_name": "कारिवली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7535,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:20:37Z",
  "surveys": [
    "121/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : बीडी/आरटीएस (कारिवली)/अपिल नं.898/2025\nआदेश दिनांक : 09/06/2026\nआदेशाने बाजूस दाखल स.नं.121/2/अ/2 एकूण क्षेत्र 0.90.30 हे.आर. ही जमीन मिळकत 1) सुनिता राम नाईक, 2)गोकुळ विश्वनाथ पाटील, 3) रमाकांत विश्वनाथ पाटील, 4) हरेश्वर विश्वनाथ पाटील यांचेपासून 1) सत्तार दिवाण सलाउद्दीन चोपदार व 2)सलीम दिवाण सलाउद्दीन चोपदार यांनी खरेदी केलेबाबत फेरफार क्र.7032 ने नोंद झाली होती. सदर नोंदीबाबत हरकत प्राप्त झाल्याने मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/वि.ग्र.प्र./एसआर-00215/2025 दि.14/08/2025 अन्वये सदर फेरफार नोंद मंजूर करण्यात आली होती. तरी सदर बाबत मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग यांचेकडील आदेश क्र.बीडी/आरटीएस (कारिवली)/अपिल नं.898/2025 दि.09/06/2026 अन्वये मा.अपर तहसीलदार भिवंडी यांचेकडील उपरोक्त नमूद आदेश व फेरफार क्र.7032 ही नोंद रद्द केल्याने मूळ खातेदार सुनिता राम नाईक व इतर 3 यांची 7/12 सदरी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रभाकर शिवराम चौधरी"
}
