{
  "village_code": "272100104212400000",
  "village_name": "कारिवली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:20:37Z",
  "surveys": [
    "32/33/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nघेणार : जी.पी.पारसिक सहकारी बैंक, शाखा काळबादेवी मुंबई तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता आफ्फान अय्युबअली खानबंदे\nलिहुन देणार : सत्कार इंटर प्रायझेस तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मदनलाल जे लुंकड उर्फ वर्षा मदनकुमार लुंकड /जैन सर्वे नंबर 32/33/1/अ यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 20621 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 14.8000 वर बोजा दाखल करणेबाबत सत्कार इंटर प्रायझेस तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मदनलाल जे लुंकड उर्फ वर्षा मदनकुमार लुंकड /जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 32300000/- चा बोजा दाखल केले.\n( नोंद.जी.पी.पारसिक सहकारी बैंक यांचा पत्र क्र.9/119 दि.23/10/2026 )",
  "talathi": "प्रभाकर शिवराम चौधरी"
}
