{
  "village_code": "272100104212500000",
  "village_name": "खोणी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:24Z",
  "surveys": [
    "12/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026लिहुन देणार:-\nमे.ओम एन्टरप्रायजेसचे तर्फे भागिदार ओमसिंग उर्फ अनुसिंग पोमासिंग परमार , (खाता क्रमांक232) यांचे गट/सर्व्हे क्रमांक12/5, बिगरशेती क्षेत्र 30.5093 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0408 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमनिषा राजेश जैन , (खाता क्रमांक :-3417)गट/सर्व्हे क्रमांक 12/5 बिगरशेती क्षेत्र 1.0408 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2925 /2009दिनांक 09/07/2009 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद वर्दि अर्ज, स्वयंघोषणापत्र, महाराष्ट्र शासन राजपत्र 28 जुन 2007 क्र. (U 3352) व मा.दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2925 /2009दिनांक 09/07/2009 व सुची क्रमांक २ अन्वये केली असे.)",
  "talathi": "प्रिया जयवंत सोनावणे"
}
