{
  "village_code": "272100104212500000",
  "village_name": "खोणी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:24Z",
  "surveys": [
    "14/2/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026नोंदीचा प्रकार- वारस\nश्री. राकेश विश्वंभर टोरका यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 14/2/39 , वरील खाते क्रमांक 1834 वरील खातेदार कै. विश्वंभरदयाल तोरका हे दिनांक 25/06/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n१) शारदादेवी विश्वंभर टोरका नाते : विधवा (पत्नी) , वय :84, वारसदाराची स्थिती - हयात,\n२) विजेश विश्वंभर टोरका नाते : मुलगा, वय :60, वारसदाराची स्थिती - हयात,\n3) दिनेश विश्वंभर टोरका नाते : मुलगा, वय :59, वारसदाराची स्थिती - हयात,\n4) राकेश विश्वंभर टोरका नाते : मुलगा, वय :58, वारसदाराची स्थिती - हयात,\n5) अनिता कृष्णा चोखानी नाते : मुलगी, वय :56, वारसदाराची स्थिती - हयात,\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दि अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, वारस चौकशी पंचनामा, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसुल अधिकारी साझा भिवंडी , ता.भिवंडी, जि.ठाणे यांचेकडील वारसदारांचा जबाब, वारस चौकशी पंचनामा व अहवाल जावक क्र./बा.नि/602/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "प्रिया जयवंत सोनावणे"
}
