{
  "village_code": "272100104212500000",
  "village_name": "खोणी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:34:24Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : नागरीक सहकारी बॅंक लि.भिवंडी, तर्फे सय्यद लियाकत अली शौकत अली पत्ता -27, प्रभु आळी भिवंडी 421302\nलिहून देणार : श्रीकांत कृष्णा रापेल्ली रा. 407, अरिहंत टॉवर , आग्रा रोड,भिवंडी, ता.भिवंडी, जिल्हा-ठाणे यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 15959/2026 दिनांक 11/09/2026 व सुची क्रमांक २ प्रमाणे रक्कम रुपये 4900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नागरीक सहकारी बॅंल लि.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक 10/2026 दिनांक 16/09/2026 व मा.दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 15959/2026 दिनांक 11/09/2026 व सुची क्रमांक २ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया जयवंत सोनावणे"
}
