{
  "village_code": "272100104212600000",
  "village_name": "शेलार",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3854,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:27:30Z",
  "surveys": [
    "22/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नारपोली भिवंडी तर्फे माधव सिंग\nगहाणखत लिहुन देणार : मनोज सुखदेव चोयल रा. शेलार यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 21795-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 77500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/3/अ क्षेत्र 4.8333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज सुखदेव चोयल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 77500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुखदेव गणपतराम चोयल (खाता क्रमांक :- ) ,\nपेमली देवी रामनिवास रेवार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दिप्ती परशुराम जाधव"
}
