{
  "village_code": "272100104212900000",
  "village_name": "कोन",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:23:16Z",
  "surveys": [
    "241/3",
    "242/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे कोन ता. भिवंडी येथील स.नं.239/1/ड, 239/1/उ, 241/3, 242/3 या जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी “रे.मु.नं.316/2010 दिनांक 29/04/2010 अन्वये न्यायप्रविष्ठ” अशी नोंद दाखल असून मा. दिवाणी न्यायालय (क.स्तर) भिवंडी यांचे कोर्टात रे.मु.नं.316/2010 हा दावा दाखल असून सदर दावा मध्ये दिनांक 05/12/2025 रोजी मा. न्यायालयाने आदेश पारीत केले आहे. सदर आदेशानुसार सदरचा दावा निकाली काढण्यात आला आहे. तसेच शासन परिपत्रक क्र. जमीन-2017/प्र.क्र.115/ज-1अ दि. 21/09/2017 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 अन्वये लिज पेंडन्सीच्या दस्ताची नोंद 7/12 मध्ये घेण्याच्या बाबीचा समावेश नाही. त्यामुळे 7/12 उताऱ्यामध्ये अशा नोंदी घेण्यात येऊ नये असे निर्देश दिलेले आहेत व मा. तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-2/कावि-1299/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये 7/12 चे इतर हक्क सदरी असलेली “रे.मु.नं.316/2010 दिनांक 29/04/2010 अन्वये न्यायप्रविष्ठ” नोंद कमी केली असे.\n(नोंद- मा. तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-2/कावि-1299/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "सुर्यकांत तानाजी पाटील"
}
