{
  "village_code": "272100110276180000",
  "village_name": "कळमगाव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:39:07Z",
  "surveys": [
    "319"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावी -389/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nशेतजमीन न्यायधिकरण यांचेकडील क्र.कुळवहिवाट 32 एम/प्रमाणपत्र/ कळमगाव वशी कावी-389/2026 तहसिलदार कार्यालय शहापूर दि.14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन मालक रामकृष्ण आत्माराम पातकर यांची मालकी असलेली जमीन त्या जमिनीचा खरेदीदार शिडू रामा वेखंडे यांनी रक्कम रुपये 3644=00 संपूर्ण फेड केल्यामुळे इतर हक्कातील बोजा कमी केला असे तसेच कृषिविकास से.सा.सो.लि. कानविंदे ह्यांचा बोजा कमी केला असे.",
  "talathi": "Nandlal Hilal Nikam"
}
