{
  "village_code": "272100110276190000",
  "village_name": "लाहे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1754,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:37Z",
  "surveys": [
    "38/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे लाहे ता.शहापूर, जि.ठाणे येथील गट न. 38/ब चे एकूण क्षेत्र 0-70-00 हे.आर पैकी 0-50-00 हे.आर.ची जमिन फजल अहमद नुरुलहक अन्सारी यांचे नावे दाखल आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनयम, 1948 चे कलम 63 एक-अ नुसार, फजल अहमद नुरुलहक अन्सारी यांनी औद्योगिक प्रयोजनासाठी अद्यापपर्यंत वापर केल्याचे दिसून आले नसल्यामुळे मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.मशा/कार्या-4/टे-2/टेनन्सी/63(एक)-अ/एसआर-03/2025 दि.11/08/2026 नुसार सदर शेतजमिनीचे मूळ मालकाकडून खरेदी केल्यापासून 15 वर्षात औद्योगिक प्रयोजनासाठी वापरात न आणल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाल्याने जमीन मालक फजल अहमद नुरुलहक अन्सारी यांचेकडून काढून घेऊन शासन जमा करण्याबाबतचे वरील आदेश प्राप्त झाले सदर आदेशाप्रमाणे 7/12 च्या भोगवटादार सदरी “महाराष्ट्र शासन महसूल विभाग” अशी नोंद दाखल केली असे.\nनोंद :- मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.मशा/कार्या-4/टे-2/टेनन्सी/63(एक)-अ/एसआर-03/2025 दि.11/08/2026 अन्वये केली असे.",
  "talathi": "सचिन जिऊ रावते"
}
