{
  "village_code": "272100110276190000",
  "village_name": "लाहे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1755,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:37Z",
  "surveys": [
    "429",
    "466",
    "477"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आशा बंडू थोरात यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आशा रामा भगत ऐवजी आशा बंडू थोरात असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/कक्ष-1/आरटीएस-2/कावि-569/2026 दि. 21/08/2026 मधील अटी व शर्ती 1 ते 3 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नोव्हेंबर 21-27, 2024 मधील नोंदणी क्र.पी- M-24279613 अन्वये आशा रामा भगत ऐवजी आशा बंडू थोरात असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन जिऊ रावते"
}
