{
  "village_code": "272100110276200000",
  "village_name": "कुकांभे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:43Z",
  "surveys": [
    "11/3",
    "12/2",
    "120",
    "13/1",
    "15/6",
    "37/5",
    "38/2",
    "59/7",
    "69/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे कुकांभे ता.शहापुर येथील गट नं./स.नं.11/3 क्षेत्र 0-07-30 हे. आर., गट नं./स.नं.12/2 क्षेत्र 0-43-00 हे. आर., गट नं./स.नं.13/1 क्षेत्र 0-22-70 हे. आर., गट नं./स.नं.15/6 क्षेत्र 0-48-00 हे. आर., गट नं./स.नं.37/5 क्षेत्र 0-08-00 हे. आर., गट नं./स.नं.38/2 क्षेत्र 0-09-00 हे. आर., गट नं./स.नं.120 क्षेत्र 0-26-60 हे. आर., गट नं./स.नं.59/7 क्षेत्र 0-49-00 हे. आर., गट नं./स.नं.69/3 क्षेत्र 0-29-00 हे. आर., चे खातेदार प्रकाश बाळू निपूर्ते रा. कुंडन यांनी वरील 7/12 चा नजराणा भरून घेऊन 7/12 वरील भोगवटादार वर्ग-2 (नि.स.प्र. कु.का.क.43) चे निर्बंध कमी करणेबाबत मा.तहसिलदार कार्यालय शहापूर यांचेकडे अर्ज दाखल केला होता त्याअनुषंगाने मौजे-कुकांभे, ता. शहापूर, जि. ठाणे येथील फेरफार क्र. 1257, दिनांक 01/08/1965 पाहता सदर जमिनीची महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32ग नुसार सुमारे 10 वर्षापुर्वी विक्री झालेली असल्याने महसूल व वनविभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र. 336/जमीन-01 (ई-1379234) दि.16/07/2026 रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे जमिनीच्या आकाराचे 40 पट नजराणा आकारता येत नाही असे मा.तहसिलदार शहापुर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-282/एसआर नं.45/2026 दि.17/07/2026 प्राप्त झाले. सदर आदेशाप्रमाणे मौजे बिरवाडी ता.शहापुर येथील वरील 7/12 मधील सक्षम प्राधिकारयाचे परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमीन व दत्तात्रय गणपत खाडे यांचा र.रु.650/-चा खरेदी रक्कमेचा बोजा ही नोंद कमी केली असे.\nनोंद :- मा.तहसिलदार शहापुर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कलम-43/कावि-282/एसआर नं.45/2026 दि.17/07/2026 अन्वये केली असे.",
  "talathi": "सचिन जिऊ रावते"
}
