{
  "village_code": "272100110276210000",
  "village_name": "बिरवाडी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2865,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:59:41Z",
  "surveys": [
    "267",
    "270/4",
    "271/8",
    "281/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे बिरवाडी ता.शहापूर जि.ठाणे येथील सं.न.च्या जमीनीचे खातेदार सविता पंढरीनाथ पांढरे रा.तुते ता.शहापूर जि.ठाणे यांनी राजपत्राने विमल पंढरीनाथ पांढरे ऐवजी सविता पंढरीनाथ पांढरे असे नावात बदल करणेबाबत मा.तहसिलदार शहापूर ता.शहापुर यांचेकडे विनंती अर्ज केला होता. त्या अनुषंगाने मा.तहसीलदार शहापुर ता.शहापूर जि.ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/आरटीएस/टे-2/राजपत्र /कावि-972/2026 दि.15/10/2026 मधील अटी व शर्ती प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार 17 जुलै– 23 जुलै 2025 मधील नोंदणी क्र.(M-25136255) अन्वये विमल पंढरीनाथ पांढरे ऐवजी सविता पंढरीनाथ पांढरे अशी नावात दुरुस्ती केली असे.\nनोंद :- मा.तहसीलदार शहापुर ता.शहापूर जि.ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/आरटीएस/टे-2/राजपत्र /कावि-972/2026 दि.15/10/2026 मधील अटी व शर्ती प्रमाणे केली असे.",
  "talathi": "राहुल संपत घुगे"
}
