{
  "village_code": "272100110276240000",
  "village_name": "कानविंदे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:40:55Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणारः-\nअम्रिता धनबहादुर चंद रा. कानविंदे (खाता क्रमांक 533) यांचे गट/ सर्व्हे क्रमांक 275, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5098 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअजय शशिकांत निरंतर, वंदना दिनानाथ चिमणपुरे (खाता क्रमांक:-618.) गट/ सर्व्हे क्रमांक 275 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 338 दिनांक 24/01/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच सदर ७/१२ मिळकतीचा वापर शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून करता य्हेणार नाही अशी इतर अधिकारात नोंद घेतली असे.\nमा. तहसीलदार कार्यालय शहापूर याजकडील पत्र क्र. महसूल आर टी एस-शेतकरी दाखला का वि\n27/2026 नुसार नोंद केले असे.",
  "talathi": "Nandlal Hilal Nikam"
}
