{
  "village_code": "272100110276260000",
  "village_name": "आटगांव",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3399,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:02:28Z",
  "surveys": [
    "152/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे-आटगाव, ता-शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. 152/अ (जुना स.नं. 116) क्षेत्र 0-37-00 हे. आर. आकार 2-75 रू.पै. या जमिनीचे 7/12 वरील भोगवटादाराचे नाव या सदरात श्री. दत्तात्रय रामचंद्र घावट व इतर यांची नावे दाखल असल्याची दिसून येत आहेत सदर जमिन मिळकत ही अर्जदार यांचे पुर्वजांना फेरफार क्र. 918 दि. 15/12/1965 कु.का.क. 32ग नुसार प्राप्त झालेली असून त्यांनी सदर जमिनीची खरेदीची किंमतीचा भरणा केल्यामुळे त्यांना 32एम प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे व त्यानुसार गावचे हक्कपत्रकी फेरफार क्र. 2310 दि. 21/10/2009 अन्वये फेरफार नोंद घेण्यात आलेली असून त्याव्दारे सदर जमिनीचे इतर हक्कातील खरेदी रकमेचा बोजा कमी केलेला दिसून येत आहे.सदर जमिन ही नि.स.प्र.कु.का.क. 43 ला पात्र असल्यामुळे 7/12 वरील भुधारणा प्रकार सररी भोगवटादार वर्ग-2 व इतर अधिकार या सदरात सक्षम प्राधिका-ऱ्यांच्या पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरण बंदरी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन अशी नोंद ठेवण्यात आलेली असल्याने संबंधीत खातेदार यांनी महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-04/2013 प्र.क्र. 196/ज-1 दि. दि. 16/07/2014 या परिपत्रकातील तरतूदीनुसार सदर जमिनीच्या आकाराचे 40 पट नजराणा रक्कम चलन क्र. 230/2014 दि. 04/08/2 अन्वये शासकीय कोषागारात भरणा केल्यामुळे त्याअनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी आटगाव यांनी गावी हक्कपत्रको फेरफार क्र. 2772 दि. 11/08/2014 अन्वये नोंद घेतली असून सदर फेरफार नोंद मंडळ अधिकारी शहापूर यांनी दि. 13/08/2014 रोजी मंजूर केलेली आहे. तथापि सदर जमिनीचे 7/12 वरील भुधारणा पध्दती सदरात भोगवटादार वर्ग-2 यासह इतर अधिकार या सदरात सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगी शि हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन या नोंदी कमी करण्यात आलेल्या दिसून येत नाहीत.\nतरी मा तहसीलदार सौ शहापूर यांचेकडील पत्र क्र.महसूल/आरटी एस/टे-2/कावि-९१०/२०२६ दि 17/09/2026 नुसार भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद करणेसह इतर अधिकार या सदरातील प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमिन ही नोंद कमी केली असे.",
  "talathi": "सागर गोपिचंद वाडिले"
}
