{
  "village_code": "272100110276320000",
  "village_name": "वेहलोंडे",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 802,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:09:41Z",
  "surveys": [
    "50/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे – वेहलोंडे, ता. शहापूर, जि. ठाणे येथील स.नं. 50/4 क्षेत्र 0-38-00 हे.आर. आकार 2-75 रू.पै. या जमिनीचे ७/१२ सदरी सोनाबाई पोपटलाल शहा यांचे नाव दाखल असुन इतर हक्कात साधे कुळ ए.क.पु लक्ष्मण भाऊ वेखंडे यांचे नाव दाखल आहे. मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. महसूल/टे-2/आरटीएस/कावि-1326/2025 दिनांक 10/10/2026 नुसार वरील जमिनीबाबत खालीलप्रमाणे आदेश पारित झाले आहेत.\nआदेश\n1) ग्राम महसूल अधिकारी सावरोली खु. यांनी उपोदघातातील अ.क्र. 3 अन्वये या कार्यालयात सादर केलेला प्रस्ताव मान्य करणेत येत आहे.\n2) मौजे-वेहलोंडे, ता-शहापूर, जि-ठाणे येथील स.नं. 50/4 क्षेत्र 0-38-00 हे.आर. आकार 2-75 रू.पै. या जमिन मिळकतीचे 7/12 वरील इतर अधिकार या सदरातील ए.कु.पु. ही नोंद कमी करून तेथे फेरफार क्र. 238 दि. 22/10/1965 यामध्ये नमूद असल्याप्रमाणे श्री. लक्ष्मण भाऊ वेखंडे यांचेसह श्री. मोरेश्वर भाऊ वेखंडे, श्रीम. जनाबाई भाऊ वेखंडे, श्रीम. मनीबाई भाऊ वेखंडे व श्रीम. सिताबाई भाऊ वेखंडे यांचे नावाची नोंद करणेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.\n3) सदरचा निर्णय सर्व संबंधीतांना कळविण्यात यावा.\nवरीलप्रमाणे आदेश पारित झाले आहेत. तरी मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. महसूल/टे-2/आरटीएस/कावि-1326/2025 दिनांक 10/10/2026 नुसार आदेशास अधिन राहुन अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे.\n(नोंद - मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील आदेश क्र. महसूल/टे-2/आरटीएस/कावि-1326/2025 दिनांक 10/10/2026 यावरून नोंद केली असे. )",
  "talathi": "धोंडीबा गोपीनाथ खानसोळे"
}
